UP Shocker: रिक्षाच्या छतावर बसून चौघांचा जीवघेणा प्रवास; उत्तर प्रदेशमधील झाशी येथून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Video)

उत्तर प्रदेशातील झाशी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका ऑटो रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे रस्ता सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Photo Credit- X

UP Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशीमध्ये (Jhansi) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका अतिरीक्त ऑटोरिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे रस्ता सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. व्हायरल क्लिपमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ऑटो रिक्षाच्या छतावर चारजण धोकादायकपणे बसलेले दिसत आहेत. भारत समाचारच्या वृत्तानुसार, प्रवाशांनी खचाखच भरलेली ऑटो रात्रीच्या अंधारात शहरातील जेल स्क्वेअरकडे वेगाने जात होती. (Jatadhara First Look: जटाधारा चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूकआला समोर, येथे पाहा पोस्टर)

रिक्षाच्या छतावर बसून चौघांचा जीवघेणा प्रवास

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement