Close
Advertisement
  गुरुवार, सप्टेंबर 12, 2024
ताज्या बातम्या
29 minutes ago

Wipro Work From Office: देशातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रोच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येणे बंधनकारक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 07, 2023 05:04 PM IST
A+
A-

देशातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रो 15 नोव्हेंबरपासून हायब्रीड वर्क पॉलिसी लागू करणार आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. यापूर्वी टीसीएस आणि इन्फोसिसनेही कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम ऑफिस' धोरण जाहीर केले होते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS