Advertisement
 
शनिवार, जानेवारी 31, 2026
ताज्या बातम्या
1 month ago

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात श्रद्धा हत्याकांडासारखे कृत्य, प्रिंसने केले प्रेयसीच्या मृतदेहाचे 6 तुकडे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 21, 2022 05:50 PM IST
A+
A-

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाच्या धर्तीवर उत्तर प्रदेशातही अशेच एक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. प्रियकराने प्रेयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न केल्याने रागाच्या भरात प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS