Advertisement
 
रविवार, ऑक्टोबर 05, 2025
ताज्या बातम्या
4 days ago

UK Politics: देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 14, 2023 02:19 PM IST
A+
A-

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऋषी सुनक यांनी अभूतपूर्व पाऊल उचलत देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS