Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Split In Shiv Sena Case: प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 25, 2023 11:41 AM IST
A+
A-

सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS