Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
51 minutes ago

Shiv Pratap Din 2021: 10 नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व

सण आणि उत्सव nitin.Kurhe | Nov 10, 2021 01:31 PM IST
A+
A-

10 नोव्हेंबर 1659 या दिवशी स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला.

RELATED VIDEOS