शाहरुख खानने दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे परंतु व्हिडिओमध्ये शाहरुख दिसत नाही. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होईल