Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 24, 2023 05:57 PM IST
A+
A-

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करत लोकसभा सचिवालयाने आज त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS