महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सीएनजी वाहने वापरणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. आज पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ