Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
31 minutes ago

Pandharpur Wari 2023:पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांचा टोल माफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिली माहिती

Videos टीम लेटेस्टली | Jun 16, 2023 12:35 PM IST
A+
A-

आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या ओढीने राज्यभरातील अनेक ठिकाणच्या पालख्या पंढरपूरला वाटेवर आहेत. सरकारने वारकऱ्यांच्या सर्व हलक्या व जड वाहनांना टोल माफ केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS