शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे.  नवरात्र उत्सवाची वाट तरुणाई आतुरतेने पहात असते. अशात कोरोनातील निर्बंध उठवल्यानंतर यंदाचे उत्साह जल्लोषात साजरे केले जात आहे.