शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Nana Patole:"मी मोदींना मारु शकतो", पटोलेंच्या या वादग्रस्त विधानावर भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 18, 2022 04:48 PM IST
A+
A-

निवडणुकीच्या प्रचारसभेत नाना म्हणाले, "मी मोदींना मारू शकतो आणि त्यांना शिव्या देवु शकतो." असे वादग्रस्त विधान केले.

या वादग्रस्त विधाना संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.भाजपने पटोले यांच्या विधानाचा जाहीर विरोध केला आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel