शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

मुंबईचे पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांची आज निवृत्ती, Vivek Phansalkar नवे आयुक्त

Videos टीम लेटेस्टली | Jun 30, 2022 04:21 PM IST
A+
A-

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आज निवृत्त होणार आहे. पांडे यांच्यावर  विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले होते. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, दोन हजार सीआरपीएफचे जवान तीन विमानांनी मुंबईत दाखल झाले आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel