Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Mumbai: मुंबईत 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 17, 2023 10:14 AM IST
A+
A-

मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 हाती घेण्याचे ठरविले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS