Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Maharashtra Police: COVID-19 मुळे पोलीसांच्या कार्यालयीन वेळेत बदल, 50 टक्के हजेरी, आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय ही उपलब्ध

Videos Abdul Kadir | Feb 24, 2021 03:14 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गात कार्यकालीन वेळेत बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतर आता पोलिस दलाच्या कार्यकालीन वेळेतही बदल करण्यात येणार असून यासंबंधितचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.

RELATED VIDEOS