Advertisement
 
शनिवार, सप्टेंबर 13, 2025
ताज्या बातम्या
2 months ago

Maharashtra: पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Videos टीम लेटेस्टली | Jan 10, 2024 12:29 PM IST
A+
A-

येत्या 12 जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रब्बी हंगामात अवकाळीचं संकट तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS