Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Maharashtra: महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली

Videos टीम लेटेस्टली | Mar 13, 2023 02:04 PM IST
A+
A-

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS