Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Maharashtra Board 10th Result 2022: उद्या 10वीचा निकाल या संकेतस्थळांवर सर्वात जलद पाहता येणार

Videos टीम लेटेस्टली | Jun 16, 2022 05:36 PM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 17 जून दिवशी यंदा 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.आठवडाभरापूर्वी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे.कोरोना संकटाच्या 2 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच 10वीच्या परीक्षा ऑफलाईन पार पडल्या होत्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10वीचे विद्यार्थी mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट्सवर विषयनिहाय निकाल पाहू शकणार आहेत.

RELATED VIDEOS