Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Madhya Pradesh: इंदूरमध्ये लेडी गँगची दहशत, डॉमिनोज कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला केली बेदम मारहाण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 14, 2022 04:34 PM IST
A+
A-

मध्य प्रदेश द्वारकापुरी शहरातील परिसरात लेडी गँगचा बळी ठरलेल्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली.लेडी गँगच्या चार मुलींनी मिळून तरुणीला बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरलझाल्यानंतर पोलिसांनी चार मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवारी घडली असुन, ज्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

RELATED VIDEOS