शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Lakhimpur Kheri Violence: गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 04, 2022 12:52 PM IST
A+
A-

आरोपपत्रामध्ये  केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीसह नातेवाईक वीरेंद्र कुमार शुक्लाचे नावही जोडले गेले आहे. वीरेंद्र कुमार शुक्ला यांच्यावर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel