Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Kolkata: स्पाईसजेटच्या विमानात सापडले 30 लाखांचे सोने, अधिक तपास सुरु

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 27, 2022 11:35 AM IST
A+
A-

विमानतळावर सोन्याच्या तस्करी झाल्याच्या घटना आपण अनेक वेळा ऐकतो. स्पाइसजेटच्या (SG-743) विमानातून 30 लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. कोलकाता विमानतळावरील हवाई गुप्तचर अधिकार्‍यांनी सोन्याच्या बारचे 12 कापलेले तुकडे जप्त केले.

RELATED VIDEOS