Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Khargone Bus Accident: मध्य प्रदेशात बस पुलावरून कोसळल्यानंतर 22 ठार, अनेक जखमी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2023 05:09 PM IST
A+
A-

मध्य प्रदेश मध्ये प्रवासी बस पूलावरून कोसळल्यानंतर 22 जण मृत्युमुखी पडले आहेत. बस पूलावरून कोसळल्यानंतर जवळपास 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS