Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

Kartiki Ekadashi Messages 2022: कार्तिकी एकादशीच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा संदेश

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 04, 2022 06:01 AM IST
A+
A-

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा, कार्तिक एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. दरम्यान या मंगल प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी कार्तिकी एकादशीनिमित्त काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या, पाहा, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS