मंगळवार, ऑक्टोबर 20, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक उद्याचे हवामान:19 ऑक्टोबरला हलकी रिमझिम सरी आणि कमाल 32°C तापमानाचा अंदाज | वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत! | नाशिक, 18 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: सिन्नर अपघातात 4 ठार, साखर कारखाना देयके & धान्य ATM चे उद्घाटन |

ISRO Launches Amazonia-1 & 18 Other Satellites: इस्रोचे मोठे यश; PM मोदींचा फोटो, ई-गीता आणि १९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

राष्ट्रीय Abdul Kadir | Mar 01, 2021 06:09 PM IST
A+
A-

इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने या वर्षीची पहिली मोहीम यशस्वीरित्या सुरू केली. श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अॅमाझोनिया -1 आणि इतर १८ उपग्रह वाहून नेणाऱ्या PSLV-C51 यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. २०२१ मधील इस्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel