Close
Advertisement
  शुक्रवार, ऑक्टोबर 04, 2024
ताज्या बातम्या
38 seconds ago

Indore Viral Video: इंदूरच्या रस्त्यावर फक्त ब्रा घालून फिरतांना दिसली तरुणी, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, येथे पाहा व्हिडीओ

Videos टीम लेटेस्टली | Sep 26, 2024 11:55 AM IST
A+
A-

Indore Viral Video: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरचा एक  चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथे एक मुलगी ब्रा घालून रस्त्याच्या मधोमध फिरतांना दिसत आहे. महिला फक्त फिरतांना नाही तर व्हिडीओही शूट करतांना दिसून आली आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून लोक संताप व्यक्त करत आहेत. नागरीकांचा संताप पाहताच तरुणीने एक व्हिडिओ जारी केला आणि लोकांची माफी मागितली. पण असे कमी कपडे घालणे हा भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मुलीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीही या व्हायरल व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात अभिजित सावंत 2 महिन्यांनी भेटला पत्नी अन लेकींना; मुलीने केली बिग बॉस कडे गोड मागणी (Watch Video)

असे कपडे घालून बाहेर जाणे हा भारतीय सभ्यतेचा अपमान आहे, असे मंत्री विजयवर्गीय म्हणाले. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला हवे ते कपडे घालण्याचा अधिकार दिलेला असला तरी. पण याचा अर्थ असाही होत नाही की त्या स्वातंत्र्याचा गैरवापर व्हायला पाहिजे.

जेव्हा एक मुलगी इंदूरच्या रस्त्यावर ब्रा घालून फिरताना दिसली:

 काय म्हणाली तरुणी, जाणून घ्या:

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तरुणीने त्यावर 'पब्लिक रिॲक्शन' असे लिहिले आहे. लोकांच्या प्रतिक्रियांनंतर मुलीने पुन्हा एक व्हिडिओ जारी केला. त्यात ती  म्हणाली की, लोकांच्या प्रतिक्रियांमुळे मला काही फरक पडत नाही. आगामी काळातही ट्रेंडमध्ये राहील. मी शंभरपैकी दोन चैनलवर जाईन. ज्याला समस्या आहे तो माझ्याशी बोलू शकतो.

23 सप्टेंबरचा व्हायरल व्हिडिओ!

हा व्हायरल व्हिडिओ 23 सप्टेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला कमी कपडे घालून इंदूरच्या रस्त्यावर फिरताना दिसली. 

RELATED VIDEOS