Close
Advertisement
 
रविवार, मे 18, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Hijab Ban Controversy HC Verdict: कर्नाटक हिजाब बंदी वादावर सर्वोच्च न्यायालयाचा विभाजित निकाल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 13, 2022 12:53 PM IST
A+
A-

सर्वोच्च न्यायालयालयाने हिजाब वादावरुन दाखल झालेल्या याचिकेवर आज विभाजित निर्णय दिला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 10 दिवसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी हिजाबवरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातील याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS