Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Goa Congress: राहुल गांधी 'Bharat Jodo Yatra' मध्ये व्यस्त, गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 14, 2022 03:08 PM IST
A+
A-

काँग्रेस नेते राहुल गांधी एका बाजूला 'भारत जोडो' यात्रामध्ये व्यस्त आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्ष भाजप गोवा राज्यात 'काँग्रेस फोडो' मोहीम राबवत आहे.

RELATED VIDEOS