Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
35 minutes ago

Datta Jayanti Wishes: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश Image, Massages, WhatsApp, Facebook

सण आणि उत्सव Abdul Kadir | Dec 29, 2020 08:01 AM IST
A+
A-

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात. यंदा मंगळवार, 29 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. दत्त हा विष्णुचा सहावा अवतार मानला जातो. फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन तुम्ही दत्त जयंतीचा उत्साह कायम ठेवू शकता.

RELATED VIDEOS