Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 07, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

Budget 2024: मोदी सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये सामान्य वर्गाला काय मिळाला दिलासा, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 01, 2024 05:13 PM IST
A+
A-

5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार आहेत. रूफटॉप सोलर प्लान अर्थात सौरऊर्जा योजनेअतंर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिटप्रती महीना मोफत वीज दिली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS