बुधवार, ऑक्टोबर 14, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला | नाशिक, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मुख्यमंत्र्यांची भेट, पाणीटंचाई व भूजल प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी & दुष्काळग्रस्त शेतकरी |

Atiq Ahmed:प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 28, 2023 04:39 PM IST
A+
A-

उत्तर प्रदेश राज्यात गाजलेल्या उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel