Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 16, 2025
ताज्या बातम्या
20 days ago

Anil Deshmukh Sent To Judicial Custody: माजी गृहमंत्र्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, घरचे जेवण मागितल्यावर न्यायालयाने म्हटले- 'आधी तुरुंगातील जेवण खा'

Videos Nitin Kurhe | Nov 16, 2021 12:40 PM IST
A+
A-

अनिल देशमुख यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यांच्या वतीने कारागृहात घरपोच जेवण मिळावे, असा अर्ज देण्यात आला होता.मात्र 'तुम्ही आधी तुरुंगातील जेवण खा, हे योग्य नाही यावर नंतर विचारकेला जाईल' , असे कोर्टाने म्हटले आहे.

RELATED VIDEOS