Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
32 minutes ago

‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवे वळण; संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धने घेतला निर्णय

मनोरंजन Abdul Kadir | Jun 07, 2021 05:25 PM IST
A+
A-

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या मालिकेत येणाऱ्या काही घटना थोडक्यात.

RELATED VIDEOS