Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 28, 2025
ताज्या बातम्या
27 minutes ago

5G Services in India: देशात 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार 5G सेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

टेक्नॉलॉजी Nitin Kurhe | Sep 26, 2022 02:06 PM IST
A+
A-

देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरू करणार आहेत. इंडिया मोबाइल काँग्रेस हे आशियातील सर्वात मोठे दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच मानले जाते.

RELATED VIDEOS