British Grand Prix च्या पहिल्या शर्यतीत रेड बुल रेसिंगच्या मॅक्स व्हर्स्टापेनशी (Max Verstappen) ट्रॅकवर टक्कर झाल्यानंतर मर्सिडीजचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) याला सोशल मीडियावर जातीयवादी टिप्पणींचा सामना करावा लागला आहे. हॅमिल्टनची F1 टीम मर्सिडीज (Mercedes) यांनी अधिकृत निवेदन सोशल मीडियावर पोस्ट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)