IND W vs PAK W Asia Cup 2022: पाकिस्तानने भारतावर 13 धावांनी केली मात, भारतीय संघ 124 धावांवर झाला बाद

प्रथम फलंदाजी करताना निदा दारच्या नाबाद अर्धशतकानंतरही पाकिस्तान महिला आशिया चषक टी-20 सामन्यात भारताविरुद्ध 6 बाद 137 धावाच करू शकला.

IND W vs PAK W Asia Cup 2022: पाकिस्तानने भारतावर 13 धावांनी केली मात, भारतीय संघ 124 धावांवर झाला बाद
Photo Credit - Twitter

महिला आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील 13व्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 13 धावांनी (IND vs PAK) पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी एकही सामना हरला नव्हता. प्रथम फलंदाजी करताना निदा दारच्या नाबाद अर्धशतकानंतरही पाकिस्तान महिला आशिया चषक टी-20 सामन्यात भारताविरुद्ध 6 बाद 137 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघ 19.4 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 124 धावा करू शकला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2022 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).