IPL 2022, CSK vs MI Match 59: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोईन अलीने हृतिकला शोकीन (Hrithik Shokeen) बाद करून चेन्नईला पाचवे यश मिळवून दिले. हृतिक 23 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. हृतिक आणि तिलक वर्मा या दोघांमध्ये 48 धावांची भागीदारीने मुंबईला विजयाच्या जवळ नेले आहे.
Match 59. WICKET! 12.4: Hrithik Shokeen 18(23) b Moeen Ali, Mumbai Indians 81/5 https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)