IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: भारताला बसला तिसरा धक्का, पुजारानंतर शुभमन गिलही झाला बाद
टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला.
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला. पुजारानंतर गिल पण आऊट झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 32/3 आहे.
2ND Test. WICKET! 13.2: Shubman Gill 7(35) st Nurul Hasan b Mehidy Hasan Miraz, India 29/3 https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND
— BCCI (@BCCI) December 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2022 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

