आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या हाती आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध भारताने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत न्यूझीलंडने भारतासमोर 177 धावाचे लक्ष ठेवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक नाबाद 59 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 177 धावा करायच्या आहेत.
Arshdeep in the 18th over - 2 runs
Arshdeep in the 20th over - 27 runs
Mitchell's pyrotechnics at the end helps New Zealand finish with 176/6 #INDvNZ https://t.co/f8BdML97ou
— Cricbuzz (@cricbuzz) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)