Rs 500 Note Instead of Tissue Paper: अंबानी परिवाराने आयोजित केलेल्या पार्टीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डायनिंग टेबलवर टिश्यू पेपरऐवजी 500 रुपयांच्या नोटा ठेवल्याचा दावा केला जात आहे. फोटोमध्ये स्वादिष्ट पदार्थांसोबत काही पैसे असल्याचं दिसत आहे. मात्र, आम्ही या फोटोमागील सत्य तपासलं आहे. या व्हायरल फोटोमध्ये दिसणार्या खाद्यपदार्थाला "दौलत की चाट" असे म्हणतात. ही उत्तर भारतात अतिशय लोकप्रिय पाककृती आहे. हा पदार्थ हिवाळ्यात खास खाल्ला जातो. हे उकळलेले दूध थंड करून तयार केले जाते.
Ambani ji ke party mein tissue paper ki jagah 500 ke notes hote hain 😭 pic.twitter.com/3Zw7sKYOvC
— R A T N I S H (@LoyalSachinFan) April 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)