india

⚡मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर उद्यापासून दोन दिवस 'मेगाब्लॉक'; दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रवास टाळा

By Abdul Kadir

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुलाच्या कामासाठी 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वाहनधारकांना जुन्या महामार्गाचा वापर करावा लागणार आहे.

...

Read Full Story