⚡कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तडाखा; जाणून घ्या कसे असेल राज्यातील उद्याचे हवामान
By Abdul Kadir
23 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठी विविधता पाहायला मिळेल. विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असून, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.