Viral Video: परिस्थिती माणसाकडून काहीही करवते, अलीकडेच डोळ्यावर ओझं घेऊन हात सोडून सायकल चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, दरम्यान असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती बसच्या छतावर गाडी ठेवण्यासाठी सीडीनेवर जातांना दिसत आहे. गरिबी माणसाकडून काहीही करवते हे हा व्हिडीओ पाहून कळते.
पाहा व्हिडीओ,
शिकायत थी तुझसे ऐ ज़िन्दगी लेकिन जब ये मंजर देखा तो सारी शिकायत छोड़ दी हमने...??https://t.co/ze2kV0wlSa pic.twitter.com/nqu76k5D8u
— Shatrughan Sinha (Parody) (@Sihnaparody) January 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)