प्रत्येक राज्यात एक वेगळं स्ट्रीट फूड प्रसिद्ध असतं. यामध्ये उत्तर भारतात मोमोजची क्रेझ आहे. हे मोमोज आता देशभर अनेक ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. त्याच्यासोबत अनेक कॉम्बिनेशन देखील समोर आली आहेत. पण यामध्ये आता 'अननसाचा मोमोज' देखील वाफवून तळून ग्राहकांना दिला जात असल्याचं व्हिडिओ मधून समोर आलं आहे. या 'फ्युजन स्ट्रीट फूड' च्या प्रयत्नावर अनेक खवय्यांनी कमेंट करत नाराजी बोलून दाखवली आहे.
पहा Pineapple Momos
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)