Balcony Sex Gone Wrong: सध्या एका अर्धनग्न महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. महिला बाल्कनीमध्ये प्रियकरासोबत संबंध प्रस्थापित करत असतांना कारच्या छतावर पडली. सुदैवाने महिला सुरक्षित आहे. महिला 5 सप्टेंबर रोजी तैपेई, तैवान येथे बाल्कनीमध्ये प्रियकराशी संबंध प्रस्थापित करत होती. दरम्यान, कारच्या मालकाला जोडप्याला नुकसान भरपाई द्यावी लागली. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महिलेची प्रकृती चांगली आहे.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)