सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओत साप आणि कुत्रा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो. हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याबातब माहिती मिळू शकली नाही. मात्र व्हिडिओत पाहायला मिळते की, एक कुत्रा सापाचा रस्ता आडवतो. तो केवळ रस्ताच आडवत नाही तर सापाणे फणा काढताच तो कुत्रा सापाला तोंडात पकडून असे काही झिंजाडतो की, सापाचे शरीरच थंड पडते. बहुधा कुत्र्याने दिलेल्या हिसक्यांमुळे साप ठार झाला असावा. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)