Western Railway Mumbai New Rail Track: पश्चिम रेल्वे नवा रेल्वे ट्रॅकची यशस्वी चाचणी घेतली आहे. पश्चिम रेल्वेने खार रोड आणि गोरेगाव मधील मुंबई उपनगरी विभागातील 6वी लाईन आता कार्यान्वित केली आहे. शहराच्या गजबजलेल्या रेल्वे नेटवर्कला आता त्याच्या उपनगरीय नेटवर्कच्या मध्यभागी सुमारे 8.8 किमीचा अतिरिक्त ट्रॅक मिळाला आहे. जो क्षमता वाढवण्याचे आश्वासन देतो. या मार्गावरील यशस्वी चाचण्यांदरम्यान रेल्वे 112 किमी प्रतितास वेग गाठू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)