वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून अल्प काळासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व हॉटेल्स, टेकवे सेवा पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील. त्यामुळे हॉटेल्स आणि भोजनालयांना केवळ होम डिलिव्हरी म्हणजेच घरपोच सेवा देण्यास मुभा देण्या आली आहे.
Maharashtra: In view of more Covid restrictions, hotels in Pune to provide only takeaway&home delivery services from today. Dine-in will not be allowed at eateries in Pune for next 7 days.
"Govt has done the right thing. This will help to control rising caseload", say customers pic.twitter.com/5BJVdUlk1g
— ANI (@ANI) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)