बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय 11 जुलै नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय होणार आहे. दरम्यान आज कोर्टाकडून शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ प्रतोद सुनील प्रभू आणि केंद्र सरकारलाही  नोटीस देण्यात आली आहे. तर 5 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ आहे. झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी आज संध्याकाळ पर्यंत होती ती  12 जुलै पर्यंत वाढवून  देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)