⚡महाराष्ट्रात उद्याचे हवामान: उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट, तर दक्षिण भागात पावसाचे सावट
By Abdul Kadir
मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेणे टाळावे.