⚡अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: पुरावे गोळा करण्यासाठी आरोपीची काढली धिंड
By Abdul Kadir
अमरावती लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदची पोलिसांनी धिंड काढली. गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.